भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या भरतीचा निकाल हा त्यांनी राज्यनिहाय घोषित केला आहे.
{tocify} $title={Table of Contents}
India Post GDS Result Declared 2024
भारतीय डाक विभाग अंतर्गत 44228 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी निकाल जाहीर केला आहे.
जर तुम्हाला हा निकाल डाउनलोड करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
India Post GDS Recruitment Result Declared 2024
भारतीय डाक विभाग भरती संदर्भात त्यांनी मेरिट लिस्ट च्या आधारे उमेदवरांची निवड करण्यात आली आहे.त्यामध्ये ज्या उमेदवारांना दहावीच्या परीक्षेत गुण मिळाले आहेत त्याआधारे त्यांची यामध्ये निवड करण्यात आली आहे.
जर तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल चेक करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
👇👇
महाराष्ट्र GDS निकाल
2024 भरती - Click Here | Link 2
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result