महापारेषण मार्फत विविध पदांच्या भरती संदर्भात 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जाहीरात क्रमांक 04/2023 ते 09/2023 तसेच 01/2024 ते 02/2024 या जाहीरात त्यांनी रद्द केल्या होत्या त्यामुळे यासाठी ज्या उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांना आता महापारेषण ने पैसे परत करण्याचे ठरविले आहे.
{tocify} $title={Table of Contents}
Mahatransco Various Post Recruitment Exam Fee Refund Details 2024
महाराष्ट्र सरकार ने 2024 ला घेतलेल्या SEBC आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी महापारेषण ने जुन्या जाहीरात रद्द केल्या होत्या ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते त्यांना आता एक ऑनलाईन फॉर्म भरून ही परीक्षा फी परत केली जाणार आहे.
Mahatrasnco Various Post Recruitment Exam Fee Refund Link 2024
महापारेषण मार्फत विविध पदांची भरती संदर्भात परीक्षा फी परत करण्यासाठी त्यांनी एक लिंक ऍक्टिव्ह केली आहे. त्यावर जाऊन तुम्हाला आवश्यक ती माहिती भरायची आहे.
जर तुम्हाला सुद्धा तुमचे पैसे परत पाहिजे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व आपली माहिती व्यवस्थित भरून सबमिट करा.
अधिक माहितीसाठी खालील नोटीस आजच डाउनलोड करा.
Mahatransco Various
Post Recruitment
Exam Fee Refund Notice - Click Here
Mahatransco Exam Fee Refund
Update Notice - Click Here
Mahatransco Exam
Fee Refund Last Date :- 15 सप्टेंबर 2024
Exam Fee Refund Form Link - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates