MSRTC Dharashiv Apprentice Bharti 2024|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत धाराशिव येथे 83 जागांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धाराशिव येथे विविध पदांच्या 83 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC Dharashiv Apprentice Bharti 2024
MSRTC Dharashiv Apprentice Bharti 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  83 जागा 

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -
S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Mechanic Motor Vehicle 52
2 Mechanic Diesel 02
3 Mechanic Auto Electrical & Electrician 03
4 Sheet Metal Worker 11
5 Welder 02
6 Auto Electrical / Electrician 09
7 Refrigeration & Air Conditioning Mechanic 02
8 Engineering Apprentice 01
9 Diploma Apprentice 01
    

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्रमांक 1 ते 7 :- 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

पद क्रमांक 8 व 9 :- 

(i) उमेदवाराने मेकॅनिकल / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा उत्तीर्ण झालेला असावा 

(ii) 2021 ते 2024 या कालावधी मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. 

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 04 जुलै 2024 रोजी 

पद क्रमांक 1 ते 7 साठी - 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

पद क्रमांक 8 व 9 साठी - 

28 जून 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील 

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग - 590 ₹/- 

मागासवर्गीय प्रवर्ग - 295 ₹/- 

वरील अर्ज शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या सहाय्याने भरायचे असून डिमांड ड्रॅफ्ट हा " MSRTC Fund Account Payable at Osmanabad" या नावाने काढलेला असावा. 

डिमांड ड्रॅफ्ट च्या मागे आपले नाव व ट्रेड चे नाव लिहिणे गरजेचे आहे.

नोकरी ठिकाण - धाराशिव 

MSRTC Dharashiv Apprentice Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ , राज्य परिवहन विभागीय कार्यालय , धाराशिव 


अर्ज लिंक -
S.R. पदांचा तपशील Apply Link 
1 Mechanic Motor Vehicle Click Here 
2 Mechanic Diesel Click Here
3 Mechanic Auto Electrical & Electrician Click Here
4 Sheet Metal Worker Click Here
5 Welder Click Here
6 Auto Electrical / Electrician Click Here
7 Refrigeration & Air Conditioning Mechanic Click Here
8 Engineering Apprentice Click Here
9 Diploma Apprentice Click Here
 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जुलै 2024

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ते 16 जुलै 2024


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post