Mahatransco Dhule Apprentice Provisional List 2024|महापारेषण धुळे तात्पुरती निवड यादी जाहीर

महापारेषण धुळे येथे 2023 मध्ये 33 जागांसाठी शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2023 होती. 

Mahatransco Dhule Apprentice Merit List 2024
Mahatransco Dhule Apprentice Merit List 2024 



यामध्ये शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे त्याबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


{tocify} $title={Table of Contents}


MSETCL Dhule Apprentice Recruitment Vacancy Details 2024 

महापारेषण धुळे येथे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या भरती साठी पात्र उमेदवरांसाठी तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली आहे.

यामध्ये निवड यादी ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही गुणांच्या सरासरीच्या आधारे निवड यादी तयार केली आहे.

MSETCL Dhule Apprentice Provisional Merit List 2024 

महापारेषण धुळे मार्फत तात्पुरती निवड यादी जाहीर झाले असून निवड यादी मध्ये समावेश असलेल्या उमेदवारांना नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून वैद्यकीय दृष्टीने सक्षम असल्याचे प्रमाणपत्र रुजू होताना सादर करणे बंधनकारक आहे.

तात्पुरती निवड यादी डाउनलोड करण्यासाठी आजच खालील लिंक ला भेट द्या

महापारेषण धुळे 
शिकाऊ उमेदवार भरती 
तात्पुरती निवड यादी - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post