Mahatransco Jalgaon Apprentice Merit List 2024|महापारेषण जळगाव Apprentice निवड यादी जाहीर

महापारेषण जळगाव येथे शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. यामध्ये विविध जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

MSETCL Jalgaon Apprentice Merit List 2024
MSETCL Jalgaon Apprentice Merit List 2024 



या भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे त्याबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


{tocify} $title={Table of Contents}

MSETCL Jalgaon Apprentice Recruitment Vacancy Details 

महापारेषण जळगाव मार्फत शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. 

यासाठी 08 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. पुढील निवड प्रक्रिया साठी त्यांनी तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे.

MSETCL Jalgoan Apprentice Merit List Download 2024 

महापारेषण जळगाव शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली असून निवड यादी तयार करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.

याव्यतिरिक्त उमेदवारांची निवड यादी ही त्यांच्या मिळालेल्या गुणांच्या आधारे सुद्धा तयार करण्यात आली आहे. 

तर मित्रांनो तुम्हाला ही निवड यादी डाउनलोड करायची असेल तर  आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या

👇👇

महापारेषण जळगाव 
शिकाऊ उमेदवार भरती 
तात्पुरती निवड यादी जाहीर - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post