AIASL Recruitment for 3256 Vacancy|एआई एअरपोर्ट सर्विस येथे 3256 जागांची भरती

एआई एअरपोर्ट सर्विस येथे विविध पदांच्या 3256 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

AIASL Recruitment 2024
AIASL Recruitment 2024 {tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  3256 जागा 

AIASL Various Post Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -    

AIASL Vacancy Details 2024
AIASL Vacancy Details 2024 AIASL Various Post Recruitment Education Details 2024 शैक्षणिक पात्रता  - 


पद क्र.1:-  पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव

पद क्र.2 :- पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव

पद क्र.3 :-  (i) पदवीधर  (ii) 16 वर्षे अनुभव

पद क्र.4 :-  (i) पदवीधर  (ii) 12 वर्षे अनुभव

पद क्र.5 :-  पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा
पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव

पद क्र.6 :-  पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव

पद क्र.7 :-  पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव

पद क्र.8 :- (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)  (ii) 16 वर्षे अनुभव

पद क्र.9 :- (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV.

पद क्र.10 :- पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव

पद क्र.11 :- पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव

पद क्र.12 :- (i) पदवीधर  (ii) 16 वर्षे अनुभव


पद क्र.13 :- (i) पदवीधर  (ii) 12 वर्षे अनुभव


पद क्र.14 :- पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव

पद क्र.15 :-  पदवीधर + नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)

पद क्र.16 :- (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स

पद क्र.17 :-  (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स

पद क्र.18 :- 10 वी उत्तीर्ण

पद क्र.19 :- 10 वी उत्तीर्ण

AIASL Various Post Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 01 जुलै 2024 रोजी 

पद क्रमांक 1 ते 3 , 6 ते 8 , 10 ते 12 :- 

किमान 18 ते कमाल 55 वर्षे आहे 

पद क्रमांक 4 व 13 :- 

किमान 18 ते कमाल 50 वर्षे आहे

पद क्रमांक 5 व 14 :- 

किमान 18 ते कमाल 37 वर्षे आहे

पद क्रमांक 9 व 15 ते 19 :- 

किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे


वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

AIASL Various Post Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

General / OBC - 500 ₹/- 

Ex-serviceman / SC / ST - 0 ₹/- 

वरील अर्ज शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या सहाय्याने भरायचे असून डिमांड ड्रॅफ्ट हा “AI AIRPORT SERVICES LIMITED.”, payable at Mumbai. या नावाने काढलेला असावा.

नोकरी ठिकाण - मुंबई 

AIASL Various Post Recruitment Apply Offline 2024 

जाहिरात - Click Here


मुलाखतीची तारीख - 12 व 16 जुलै 2024 

मुलाखतीचे ठिकाण - GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post