नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत , वाशिम पोलीस शहर विभाग येथे पोलीस भरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीचा निकाला बद्दल सविस्तर अशी माहिती.
{tocify} $title={Table of Contents}
Washim Police Constable Recruitment Vacancy Details 2024
वाशिम पोलीस अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल कसा डाउनलोड करायचा याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत.
Washim Police Constable Ground Exam Results 2024
वाशिम पोलीस भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीचा निकाल जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आजच खालील लिंक ला क्लीक करा व निकाल डाउनलोड करा.
१९ - जून - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती
सन 2022-2023 पुरूष उमेदवारांचे
दि. 19-06-2024 रोजीचे
मैदाणी चाचणीचे गुणपत्रक - Click Here
२० - जून - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती
सन 2022-2023 पुरूष
उमेदवारांचे दि. 20-06-2024
रोजीचे मैदाणी चाचणीचे गुणपत्रक - Click Here
२१ - जून - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती
सन 2022-2023 पुरूष उमेदवारांचे
दि. 21-06-2024 रोजीचे
मैदाणी चाचणीचे गुणपत्रक - Click Here
२२ - जून - २०२४
दि 22.06.2024 घेण्यात येणारी
मैदाणी चाचणी ही पावसामुळे,
दि. 26.06.2024 रोजी
बदल बाबत सुचना - Click Here
२६ - जून - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती
सन 2022-2023 महिला उमेदवारांचे
दि. 26-06-2024 रोजीचे
मैदाणी चाचणीचे गुणपत्रक
तसेच महत्वाचे सूचना पत्र - Click Here
०१ - जुलै - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती सन- 2022-2023 लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवाराची प्रवर्गनिहाय यादी - पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा दि - 07.07.2024 रोजी सकाळी 09.00 वा होणार तरी सोबतच्या यादीतील उमेदवारांनी दि - 07.07.2024 राजी सकाळी हॅप्पी फेसेस स्कुल शेलु बाजार रोड वाशिम येथे
सकाळी 08.00 वा संबधीत
कागदपत्रासह उपस्थित रहावे - Click Here
०८ - जुलै - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती सन-2022-2023 ची दिनांक 07.07.2024 रोजी पार पडलेल्या लेखी परिक्षेची उत्तरतालीका/उमेदवारांकरीता सुचना - Click Here
१० - जुलै - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया २०२२-२०२३ उमेदवारांकरीता सूचना -
दि :- १०.०७.२०२४ - Click Here
१३ - जुलै - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती 2022-2023
मैदानी आणि लेखी परीक्षा गुण
(Qualified Candidates in written Examination
(40 & above Marks) - Click Here
१३ - जुलै - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस भरती
2022-2023 मैदानी आणि लेखी परीक्षा गुण -
(Not Qualified
(Below 40 Mark) - Click Here
१३ - जुलै - २०२४
जिल्हा पोलीस भरती 2022-2023
मैदानी आणि लेखी परीक्षा गुण -
(Absent Candidates
in written Exam) - Click Here
१६ - जुलै - २०२४
Superintendent of Police, Washim Establishment Police Constable Recruitment 2022-23 Police Constable Provisional Selection and Waiting List. (Instructions to Candidates) - Click Here
२४ - जुलै - २०२४
वाशिम जिल्हा पोलीस शिपाई पोलीस भरती-2022-2023 :- तात्पुरती निवड झालेल्या
उमेदवारांकरीता सुचना - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result