SSC MTS Recruitment 2024|स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदांच्या 8326 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे मल्टि टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 8326 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

SSC MTS Recruitment 2024
SSC MTS Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा - 8326 जागा  

SSC MTS Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 MTS 4887
2 Havaldar in CBIC and CBN 3439
    

SSC MTS Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 01 ऑगस्ट 2024 रोजी 

इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक 

SSC MTS Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 01 ऑगस्ट 2024 रोजी 

MTS साठी - 

किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

हवालदार CBIC व CBN तसेच MTS च्या काही पदासाठी - 

किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे 


वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

SSC MTS Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

OPEN / OBC / EWS - 100 ₹/- 

SC / ST / PWD / 
Ex-serviceman / Female - 0 ₹/- 


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

SSC MTS Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post