SSC CGL Recruitment 2024|स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL साठी 17727 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC CGL मध्ये विविध पदांच्या 17727 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

SSC CGL Recruitment 2024
SSC CGL Recruitment 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  17727 जागा 

SSC CGL Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 SSC CGL 17727 
    

SSC CGL Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 01 ऑगस्ट 2024 रोजी 

Junior Statistical Officer - 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण तसेच इयत्ता बारावी मध्ये गणित विषयासह 60 % गुणासह उत्तीर्ण आवश्यक 

Statistical Investigator Grade-II - 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण तसेच Statistics हा विषय सर्व 6 सेमिस्टर किंवा संपूर्ण पदवी मध्ये प्रत्येक वर्षाला शिकलेला असावा 

उर्वरित पदे - कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक 


SSC CGL Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 01 ऑगस्ट 2024 रोजी  

किमान 18 ते कमाल 27 / 30 / 32 वर्षे आहे 

तसेच काही पदासाठी वयाची अट ही 

किमान 20 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

SSC CGL Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  

OPEN / OBC / EWS - 100 ₹/- 

SC / ST / PWD / Ex-serviceman 
/ Female - 0 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

SSC CGL Recruitment Apply Online 2024 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जुलै 2024 रोजी 
( रात्री 11 : 00 वाजेपर्यंत )  


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post