SRPF Group 19 Kusadgaon Ahmednagar Police Bharti 2024|SRPF बल गट क्र.19 कुसडगाव अहमदनगर मैदानी चाचणी निकाल जाहीर

 SRPF Police Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वेबसाईटवर आज आपण जाणून घेणार आहोत. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव अहमदनगर पोलीस भरती संदर्भात घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीच्या निकालाबद्दल अधिक माहिती.

SRPF Group 19 Kusadgaon Ahmednagar Police Bharti Ground Exam Result
SRPF Group 19 Kusadgaon Ahmednagar Police Bharti Ground Exam Result 



{tocify} $title={Table of Contents}

SRPF Group 19 Kusadgaon Ahmednagar Police Bharti Details 2024 

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव अहमदनगर पोलीस भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती.  या मैदानी चाचणीचा निकाल कसा डाउनलोड करायचा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

SRPF Group 19 Kusadgaon Ahmednagar Police Bharti Ground Exam Result 2024 


राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव अहमदनगर पोलीस भरती संदर्भात आज मैदानी चाचणी घेण्यात आली होती. याचा जर तुम्हाला निकाल डाउनलोड करायचा असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा. तसेच निकाल डाउनलोड करा.

19.06.2024
मैदानी चाचणी गुण - Click Here 

20.06.2024
मैदानी चाचणी गुण - Click Here

21.06.2024
मैदानी चाचणी गुण - Click Here


26.06.2024
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19, 
कुसडगाव सशस्त्र पोलीस भरती 
गुणांकन पत्रक - Click Here  

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19, कुसडगाव सशस्त्र पोलीस भरती सन 2022-23 मैदानी चाचणी गुणपत्रक दिनांक 04.07.2024 - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 लेखी चाचणीकरीता ( रिक्त जागेच्या 1:10 प्रमाणे )पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 बैठकीचे 
रोल नंबर व लेखी चाचणीकरीता 
( रिक्त जागेच्या 1:10 प्रमाणे ) 
पात्र उमेदवारांची सुधारीत 
अंतिम निवड यादी - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 दिनांक 21/07/2024 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पूरती उत्तर तालिका - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 मधील झालेल्या लेखी परीक्षेची सुधारीत उत्तरतालिका - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post