जिल्हा न्यायालय बुलडाणा येथे सफाईगार पदाची भरती | District Court Buldhana Sweeper Recruitment 2024

जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे सफाईगार पदांच्या  01 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

 
District Court Buldhana Sweeper Recruitment 2024
District Court Buldhana Sweeper Recruitment 2024 


{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  01 जागा 

District Court Buldhana Sweeper Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील - सफाईगार 

District Court Buldhana Sweeper Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा 

(ii) शरीर प्रकृतीने सुदृढ असावा 

(iii) उमेदवाराला स्वच्छतेच्या कामाचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे 


District Court Buldhana Sweeper Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 05 एप्रिल 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

District Court Buldhana Sweeper Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - बुलढाणा 

District Court Buldhana Sweeper Recruitment Apply Offline 2024 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here


अर्ज करण्याचा पत्ता - 

' प्रबंधक ' जिल्हा न्यायालय , बुलडाणा  - ४४३००१ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 एप्रिल 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post