District Court Ahmednagar Sweeper Bharti 2024|जिल्हा न्यायालय अहमदनगर सफाई कामगार भरती 2024

जिल्हा न्यायालय अहमदनगर  येथे सफाईगार पदांच्या 02  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

District Court Ahmednagar Sweeper Bharti 2024
District Court Ahmednagar Sweeper Bharti 2024 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  02 जागा 

District Court Ahmednagar Sweeper Recruitment Vacancy Details 2024 


पदांचा तपशील -  सफाईगार 

District Court Ahmednagar Sweeper Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) अर्जदार हा इयत्ता 4 थी उत्तीर्ण असावा 

(ii) स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल 

District Court Ahmednagar Sweeper Recruitment Age Limit Details 2024 


वयाची अट - 08 एप्रिल 2024 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

District Court Ahmednagar Sweeper Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अहमदनगर

District Court Ahmednagar Sweeper Recruitment Apply Offline 2024 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज पद्धती - ऑफलाईन 

टीप - वरील अर्ज नमुना भरून आवश्यक ते कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत डाक किंवा स्पीड पोस्टाने पाठवावे 


अर्ज करण्याचा पत्ता - 

प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय , अहमदनगर , 
डि.एस. पी. चौक , न्यायनगर , अहमदनगर - ४१४००१ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 एप्रिल 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post