महावितरण धुळे येथे आयटीआय उमेदवरांसाठी Apprentice ची संधी | Mahavitaran Dhule ITI Apprentice Bharti 2024

महावितरण धुळे येथे विविध पदांच्या 76 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Dhule Apprentice Bharti 2024
Mahavitaran Dhule Apprentice Bharti 2024 


{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  76 जागा 

Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -

S.R. पदांचा तपशील एकूण जागा
1 Electrician 38
2 Wireman 38
    

Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Education Details 2024 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 

(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician / Wireman ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक 

(iii) उमेदवार आयटीआय हा 2020- 21 , 2021-22 , 2022-23 मध्ये उत्तीर्ण झालेला असावा 

(iv) उमेदवार धुळे जिल्ह्यातील रहिवासी असावा  

Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Exam Fee Details 2024 

अर्जाची पद्धत -  ऑफलाईन

नोकरी ठिकाण - धुळे 

Mahavitaran Dhule Apprentice Recruitment Apply Offline 2024 

जाहिरात - Click Here

ऑफलाईन अर्ज - अधिक्षक अभियंता , महावितरण कंपनी मर्यादित , मंडळ कार्यालय , साक्री रोड , पावर हाऊस , धुळे 

ऑफलाईन अर्ज करण्याची 
शेवटची तारीख - 28 जून 2024 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post