Mahatransco Parbhani Apprentice Select List 2023-24|महापारेषण परभणी Apprentice निवड यादी जाहीर

महापारेषण मार्फत परभणी येथे Electrician ट्रेड च्या उमेदवार शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात 2023 मध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

Mahatransco Parbhani Apprentice Select List 2023-24
Mahatransco Parbhani Apprentice Select List 2023-24



या भरती संदर्भात त्यांनी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन / ऑफलाईन / पोस्टाने अर्ज मागविण्यात आले होते. 

{tocify} $title={Table of Contents}

 Mahatransco Parbhani Apprentice Details 2023-24 

महापारेषण परभणी येथे शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड  यादी जाहीर केली आहे.

निवड यादी जाहीर केल्यावर त्यांनी सांगितले आहे की उमेदवरांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे. 13 मार्च 2024 पर्यंत पात्र उमेदवरांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.


MSETCL Prabhani Apprentice Provisional Select List 2023-24 


महापारेषण परभणी
शिकाऊ उमेदवार भरती 
तात्पुरती निवड यादी - Click Here 

महापारेषण परभणी
शिकाऊ उमेदवार भरती 
दुसरी तात्पुरती 
निवड यादी - Click Here

महापारेषण परभणी
शिकाऊ उमेदवार भरती 
तिसरी तात्पुरती 
निवड यादी - Click Here

महापारेषण परभणी
शिकाऊ उमेदवार भरती 
चौथी तात्पुरती 
निवड यादी - Click Here





अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post