Mahatransco Ektuni Apprentice Selection List 2023|महापारेषण एकटुनी शिकाऊ उमेदवार भरती निवड यादी जाहीर

महापारेषण मार्फत एकटुनी येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये 01 वर्षे कालावधी साठी शिकाऊ उमेदवार भरती त्यांना करायची होती.

Mahatransco Ektuni Apprentice Bharti Select List 2024
Mahatransco Ektuni Apprentice Bharti Select List 2024 



या भरती संदर्भात एक नवीन update आली असून त्याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

{tocify} $title={Table of Contents}


MSETCL Ektuni Apprentice Update 2024 

महापारेषण मार्फत एकटुणी येथे शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज हे दिनांक 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत मागविण्यात आले होते. 

या भरती संदर्भात कार्यलयाने पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार केली असून यामध्ये उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे त्यांनी ठरविले आहे.

Mahatransco Ektuni Apprentice Provisional Merit List 2024 

महापारेषण मार्फत थापटितांडा साठी शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात तात्पुरती निवड यादी तयार केली असून यामध्ये ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे अशा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी दिनांक 07 मार्च रोजी करण्यात येणार आहे.

यामध्ये निवड यादी ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. 

जर तुम्हाला तात्पुरती निवड यादी डाउनलोड करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या 

एकटुनी विभाग 
Apprentice
तात्पुरती निवड यादी जाहीर - Click Here  

महापारेषण एकतुनी विभाग 
शिकाऊ उमेदवार भरती 
दुसरी तात्पुरती निवड यादी - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post