Mahatransco Chandrapur Apprentice List 2024|महापारेषण चंद्रपूर Apprentice निवड यादी जाहीर

महापारेषण चंद्रपूर येथे विविध जागांसाठी Apprentice भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी होती तसेच पोस्टाने अर्ज सादर करण्याची तारीख ही 23 फेब्रुवारी होती.

Majatransco Chandrapur Apprentice Update 2024
Majatransco Chandrapur Apprentice Update 2024 



{tocify} $title={Table of Contents}

MSETCL Chandrapur Apprentice Recruitment Selection List Update 2024  

महापारेषण मार्फत चंद्रपूर येथे Apprentice भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी तयार केली आहे. या भरती संदर्भात त्यांनी दहावी व आयटीआय च्या गुणांच्या सरासरीच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणे गरजेचे आहे.

 MSETCL Chandrapur Apprentice Provisional Select List 2024 

महापारेषण चंद्रपूर शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात कागदपत्रे पडताळणी ही 07 मार्च 2024 च्या आधी करण्यात येणार आहे. यासाठी कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

महापारेषण चंद्रपूर 
Apprentice 
तात्पुरती निवड यादी - Click Here 

महापारेषण चंद्रपूर 
प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या 
उमेदवरांची पहिली यादी - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post