महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 5347 जागा
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील - विद्युत सहाय्यक
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment Education Details 2024
$ads={1}
शैक्षणिक पात्रता - 29 डिसेंबर 2023 रोजी
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) उमेदवार हा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician किंवा Wireman ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
(iii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट - 29 डिसेंबर 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय / EWS प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षे कमाल वयोमर्यादा राहील.
टीप :- 03 मार्च 2023 च्या शासननिर्णय नुसार 02 वर्षांची अधिकची शिथिलता लागू राहील.
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 250 ₹/- + GST
राखीव प्रवर्ग - 125 ₹/- + GST
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
Hand Written Declaration :-
“I, _________________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and
when required.”
$ads={2}
अर्ज लिंक - Click Here
मुदतवाढ शुध्दीपत्रक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2024 19 एप्रिल 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs