Mahavitaran Amravati Rural Apprentice Bharti 2023|महावितरण अमरावती ग्रामीण शिकाऊ उमेदवार भरती

महावितरण मार्फत अमरावती ग्रामीण येथे विविध पदांच्या 69 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Amravati Rural Apprentice 2023
Mahavitaran Amravati Rural Apprentice 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  69 जागा 

Mahavitaran Amravati Rural Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 Electrician 32
2 Wireman 32
3 COPA 05
    

Mahavitaran Amravati Rural Apprentice Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार किमान दहावी पास असावा

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असावा

(iii) उमेदवार अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा

Mahavitaran Amravati Rural Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - राखीव उमेदवारा साठी 05 वर्षे सूट राहील 

Mahavitaran Amravati Rural Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन  

नोकरी ठिकाण - अमरावती 

Mahavitaran Amravati Rural Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक -

S.R. पदाचे नाव Apply Link 
1 Electrician Click Here
2 Wireman Click Here
3 COPA Click Here
 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 डिसेंबर 2023

ऑफलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता , महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित , अमरावती ग्रामीण विभाग , मेजर स्टोअर संकुल , पॉवर हाऊस , वेलकम पॉईंट अमरावती 

ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 19 ते 21 डिसेंबर 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post