MSEDCL Diploma Engineer Trainee Document Verification 2023|महावितरण डिप्लोमा ट्रेनी कागदपत्रे पडताळणी नोटीस जाहीर

MSEDCL Diploma Engineer Trainee Document Verification 2023 

महावितरण मार्फत डिप्लोमा इंजिनीअर ट्रेनी पदांच्या 02 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात waiting लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कागदपत्रे पडताळणी करण्याचे विभागाने ठरविले आहे.

MSEDCL Diploma Engineer Trainee waiting list Document Verification 2023
MSEDCL Diploma Engineer Trainee waiting list Document Verification 2023 



या संदर्भात कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात अली आहे. 

{tocify} $title={Table of Contents}

 MSEDCL Diploma Engineer Trainee Document Verification List 2023 

महावितरण डिप्लोमा इंजिनीअर ट्रेनी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये कागदपत्रे पडताळणी ही 22 नोव्हेंबर 2023 रोजी केली जाणार आहे.

यामध्ये कागदपत्रे पडताळणी ही तांत्रिक आस्थापना विभाग, चौथा मजला MSEDCL, कॉर्पोरेट कार्यालय, स्थळ प्रकाशगड, अनंत काणेकर रोड, वांद्रे (पूर्व) मुंबई- 400051 या ठिकाणी केली जाणार आहे. 

$ads={1}

कागदपत्रे पडताळणी ही 22 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 04 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. 
जर तुम्हाला ही लिस्ट चेक करायची असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.

$ads={2}

MSEDCL Diploma 
Engineer Trainee 
Waiting Candidate 
Document Verification List - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post