IBPS PO Prelims Result Declared 2023|IBPS PO पूर्व परीक्षा 2023 निकाल जाहीर

IBPS मार्फत Probationary Officer पदांच्या 3049 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात पूर्व परीक्षा ही 23 व 30 सप्टेंबर 2023 रोजी घेतली गेली. आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

IBPS PO Prelims Result 2023
IBPS PO Prelims Result 2023 {tocify} $title={Table of Contents}

IBPS PO Pre Exam Result 2023  

IBPS मार्फत Probationary Officer पदांच्या परीक्षेचं निकाल हा 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला आहे.त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेत बसण्याची संधी दिली जाणार आहे.

IBPS PO साठी मुख्य परीक्षा ही 05 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भात हॉल तिकीट हे लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.

$ads={1}

How to Download IBPS PO Prwlims Result 2023

  1. सर्वात आधी खाली दिलेल्या निकाल डाउनलोड च्या लिंक ला भेट द्या.
  2. आता तुमच्या समोर लॉगिन पेज उघडणार 
  3. आता आपला Registration Number किंवा Roll Number टाका.
  4. आता Registration केल्यावर मिळालेला पासवर्ड टाका किंवा जन्म तारीख टाका
  5. जन्म तारीख टाकायची असल्यास DD-MM-YY या फॉरमॅट मध्ये भरा.
  6. उदा. तुमचा जन्म 01 जानेवारी 2001 ला झाला असल्यास पासवर्ड हा 01-01-01 असा टाकावा
  7. आता खाली दिलेला Captcha भरा
  8. आता सबमिट बटनावर क्लीक करा
  9. आता तुमच्या समोर निकाल उपलब्ध होईल. त्याला प्रिंट करा.


$ads={2}

IBPS PO Prelims 
Result Download Link - Click Here 

IBPS PO Scorecard 
Download Link - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post