महापारेषण मार्फत यवतमाळ येथे विविध पदांच्या 25 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात नवीन update समोर आली आहे.
{tocify} $title={Table of Contents}
MSETCL Yavatmal ITI Apprentice Update 2023  
महापारेषण मार्फत यवतमाळ शिकाऊ उमेदवार भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी आज दिनांक 05 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे.
जर तुम्हाला तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करून आजच लिस्ट डाउनलोड करा.
$ads={1}
MSETCL Yavatmal Apprentice Select List Download 2023 
महापारेषण यवतमाळ साठी उमेदवारांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केले होते. या संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी तयार केली आहे.
या यादीमध्ये उमेदवारांची निवड ही दहावी व आयटीआय च्या गुणांच्या सरासरी नुसार केली आहे. तात्पुरती निवड यादी मध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2023 पर्यंत संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रे पडताळणी करता येणार आहे.
$ads={2}
या संदर्भात त्यांनी अधिक माहिती जाहीर केलेल्या निवड यादी मध्ये दिली आहे. जर तुम्हाला लिस्ट डाउनलोड करायची असेल तर आजच लिस्ट डाउनलोड करा.
MSETCL Yavatmal 
Apprentice Provisional 
Select & Waiting List - Click Here 
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 
| Follow Us On | Social Media | 
|---|---|
| Google News | Click Here | 
| YouTube | Click Here | 
| Telegram | Click Here | 
| Facebook Page | Click Here | 
Tags:
Result
