तलाठी भरती परीक्षेचे सर्व्हर डाऊन परीक्षा वेळेत झाला बदल

Talathi Bharti Exam Server Down :

तलाठी भरती संदर्भात आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी 
सर्व्हर चा issue आल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.

Maharshtra Talathi Bharti Server Down
Maharshtra Talathi Bharti Server Down 




{tocify} $title={Table of Contents}

तलाठी भरती परीक्षा संदर्भात आज दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी राज्यातील 30 जिल्हे व 115 परीक्षा केंद्रावरती परीक्षेच्या नियोजना नुसार सकाळी 09 ते 11 या पहिल्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु आज TCS कंपनीच्या डेटा सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे युद्ध पातळीवर हा बिघाड शोधून सकाळी 11 वाजेपर्यंत ठीक करण्यात आला.

TCS कंपनी कडून बिघाड दुरुस्त केल्यानंतर राज्यातील सर्व केंद्रावर परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आल्या.

$ads={1}

राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना TCS कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज सर्व सत्रातील परीक्षा या 02 तास उशिरा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

$ads={2}

या तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल महसूल प्रशासन / पोलीस प्रशासन व TCS कर्मचारी यांना सहकार्य करावे अशी नम्र विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .


Maharshtra Talathi Bharti Server Down Notice Download 2023 


तलाठी भरती सर्व्हर डाऊन नोटीस - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post