Wardha Zp Recruitment 2023| वर्धा जिल्हा परिषद भरती 2023

वर्धा जिल्हापरिषद येथे विविध पदांच्या 371 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Wardha Zp Recruitment 2023
Wardha Zp Recruitment 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  371 जागा 

Wardha Zp Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

Wardha Zp  Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 25 ऑगस्ट 2023 रोजी 

खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

राखीव प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे

दिव्यांग उमेदवार - किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे


टीप - 03 मार्च 2023 अंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना 02 वर्षाची अधिकची शिथिलता देण्यात येणार आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवार साठी 40 , मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 व दिव्यांग उमेदवारांसाठी 47 वर्षे आहे. तसेच पदांच्या संवर्गानुसार काही पदाची वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी 

Wardha Zp  Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  खुला प्रवर्ग :- 1000₹/-

राखीव प्रवर्ग :- 
(मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :- 900₹/-


नोकरी ठिकाण - वर्धा 

Wardha Zp  Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post