महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग येथे विविध पदांच्या 446 जागांची भरती निघाली होती. या संदर्भात विभागाने परीक्षेचा Schedule जाहीर केला आहे त्या विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
Maharshtra Pashusavardhan Vibhag Bharti Exam Information 2023
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध पदांच्या 446 जागांची सरळसेवा भरती साठी 16 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने या भरतीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार त्यांनी सप्टेंबर महिन्यात परीक्षा आयोजित करण्याचे ठरविले आहे.
$ads={1}
Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Exam Time Table Download
पशुसंवर्धन विभागातील वेगवेगळ्या पदांची परीक्षा ही दिनांक 09 , 11 , व 12 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केली जाणार आहे.
तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती विषयी सुद्धा माहिती त्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकात दिली आहे.
जर तुम्हाला परीक्षेचं Schedule डाउनलोड करायचा असेल तर खालील लिंक ला क्लीक करा.
Maharashtra Pashusavardhan Recruitment Admit Card Download 2023
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती चे हॉल तिकीट हे परीक्षेच्या 15 दिवस आधी प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानुसार येत्या 26 ऑगस्ट ला आपल्याला परीक्षेचं हॉल तिकीट हे डाउनलोड करता येणार आहे.
$ads={2}
पशुसंवर्धन विभाग परीक्षा नोटीस - Click Here
हॉल तिकीट डाउनलोड लिंक - Click Here
सरळसेवा भरती - 2023
वेळापत्रक व अभ्यासक्रमाबाबतचे
जाहीर प्रकटन - Click Here
प्रवेशपत्राबाबत महत्वाची सूचना - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket