MAHADES Recruitment 2023|महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय येथे 260 जागांची भरती

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय येथे विविध पदांच्या 260 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MAHADES Bharti 2023
MAHADES Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  260 जागा 

MAHADES Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -    

  • सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब - 39 जागा 

  • सांख्यिकी सहाय्यक गट क - 94 जागा 

  • अन्वेषक गट क - 127 जागा 


MAHADES Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

  • सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब - 

मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी / बायोमेट्री / गणित / अर्थशास्त्र / इकॉनॉमेट्रीक्स / गणिती अर्थशास्त्र / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी. 

किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (I. S. I.) किंवा भारतीय कृषी संशोधन परीषद (I.C.A.R.) किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका


  • सांख्यिकी सहाय्यक गट क - 

मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी. 

किंवा

मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / इकॉनॉमेट्रिक्स यापैकी एक विषय घेवून द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी


  • अन्वेषक गट क - 
किमान 10 वि पास आवश्यक 

MAHADES Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 01 जुलै 2023 रोजी 

  • खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे 

  • मागास प्रवर्ग - 18 ते 43 वर्षे

टीप :- 03 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार 02 वर्षे इतकी वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे त्यानुसार खुला प्रवर्ग - 40 वर्षे ; मागास प्रवर्ग - 45 वर्षे राहील 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

MAHADES Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

  • खुला प्रवर्ग - 1000 ₹/- 

  • राखीव प्रवर्ग - 900 ₹/- 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

MAHADES Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here 

Hand Written Declaration :- 

“I______ (Name of the candidate), hereby declare that all the information
submitted by me in the application form is correct, true and valid. I will present
the supporting documents as and when required.”

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post