IGM Mumbai Jr. Technician Admit Card 2023
IGM Mumbai अंतर्गत 64 जागांच्या भरती संदर्भात हॉल तिकीट हे जाहीर झाले आहे. यामध्ये परीक्षा ही दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी घेतली जाणार आहे.
{tocify} $title={Table of Contents}
IGM Mumbai अंतर्गत Jr. Technician (Fitter), (Turner), (Attendant Operator- Chemical Plant), (Moulder), (Het Treatment), (Foundryman/ Furnenceman), (Blacksmith), (Welder) & (Carpenter), या पदाच्या साठी हॉल तिकीट हे जाहीर केले आहे.
$ads={1}
या भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज हे दिनांक 15 जुलै पर्यंत मागविण्यात आले होते. यासंदर्भात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील लिंक ला भेट देऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
$ads={2}
IGM Mumbai Jr. Technician Admit Card Download 2023
IGM Mumbai
Jr. Technician
Admit Card 2023 - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket