(HCL) हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 184 जागांसाठी भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 184 जागा
Hindustan Copper Limited Apprentice Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
1. मेट (माइन्स) - 10 जागा
2. ब्लास्टर (माइन्स) - 20 जागा
3. मेकॅनिक डिझेल - 10 जागा
4. फिटर - 16 जागा
5. टर्नर - 16 जागा
6. वेल्डर (G &E) - 16 जागा
7. इलेक्ट्रिशियन - 36 जागा
8. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 04 जागा
9. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 03 जागा
10. COPA - 20 जागा
11. सर्व्हेअर - 08 जागा
12. Reff & AC - 02 जागा
13. मेसन - 04 जागा
14. कारपेंटर - 06 जागा
15. प्लंबर - 05 जागा
16. हॉर्टिकल्चर असिस्टंट - 04 जागा
17. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स - 04 जागा
Hindustan Copper Limited Apprentice Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स) :-
फक्त 10वी उत्तीर्ण आवश्यक
ट्रेड क्रमांक 03 ते 17 :-
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
Hindustan Copper Limited Apprentice Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 05 ऑगस्ट 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Hindustan Copper Limited Apprentice Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मध्यप्रदेश
Hindustan Copper Limited Apprentice Recruitment Apply Online 2023
जाहिरात - Click Here
$ads={2}
Apply लिंक - Registration | Login
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice