मुंबई उपनगर येथे कोतवाल पदांच्या 25 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 25 जागा
Mumbai Suburban Kotwal Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
- अंधेरी तहसील कार्यालय - 14 जागा
- बोरीवली तहसील कार्यालय - 04 जागा
- कुर्ला तहसील कार्यालय - 07 जागा
Mumbai Suburban Kotwal Recruitment Education Details 2023
$ads={1}
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार हा किमान 04 थी पास असावा
(ii) अर्जदार ज्या तालुक्यातील कोतवाल पदासाठी अर्ज करत आहे त्या तालुक्यातील स्थानिक रहिवासी असावा.
(iii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.
Mumbai Suburban Kotwal Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट - 17 जुलै 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
Mumbai Suburban Kotwal Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी - 20 ₹/-
परीक्षा फी -
खुला प्रवर्ग - 700 ₹/-
राखीव व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग - 500 ₹/-
वरील अर्ज शुल्क तुम्हाला डिमांड ड्रॅफ्ट च्या सहाय्याने भरायचे आहे व डिमांड ड्रॅफ्ट हा "तहसीलदार अंधेरी तथा सदस्य सचिव , कोतवाल निवड समिती " यांच्या नावे अर्जासोबत जोडावा.
नोकरी ठिकाण - मुंबई उपनगर
Mumbai Suburban Kotwal Recruitment Apply Online 2023
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
$ads={2}
अर्ज पत्ता -
तहसीलदार अंधेरी पत्ता - डी. एन. रोड, भवन्स कॉलेज जवळ, अंधेरी (प.) मुंबई - ४०००५८
तहसीलदार बोरीवली पत्ता - नाटकवाला लेन, डॉ. न. रा. करोडे मार्ग. एस. व्ही. रोड, बोरीवली (प.), मुंबई - ४०००९२
तहसीलदार कुर्ला पत्ता - टोपीवाला इमारत, पहिला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई - ४०००८०
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जुलै 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs