SSC CHSL 2022 Tier 1 Exam Final Answer key & Marks Declared 2023|स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL परीक्षेच्या Tier 1 चा अंतिम निकाल जाहीर
स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL परीक्षेच्या Tier 1 चा अंतिम निकाल जाहीर अधिक माहितीसाठी खालील लेख पूर्ण वाचा.
{tocify} $title={Table of Contents}
SSC CHSL 2022 Tier 1 Final Result 2023 :-
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत CHSL या परीक्षेच्या 2022 च्या परीक्षेच्या Tier 1 चा अंतिम निकाल आज दिनांक 16 जून 2023 ला जाहीर झाला आहे. जर तुम्हाला या परीक्षेची अंतिम Answer Key डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक ला आजच भेट द्या.
$ads={1}
SSC CHSL 2022 Tier 1 परीक्षेचा निकाल हा 19 मे 2023 ला जाहीर करण्यात आला होता.आज दिनांक 16 जून 2023 ला त्यांनी या संदर्भातील अंतिम निकाल व अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. जर तुम्हाला तुमचे गुण व अंतिम उत्तरतालिका हे चेक करायचे असेल तर तुम्हाला ते तुमच्या login ला उपलब्ध आहेत.
$ads={2}
तुम्हाला तुमची अंतिम उत्तरतालिका बघायची असेल तर खालील लिंक ला भेट द्या व आजच आपली उत्तरतालिका चेक करा. तसेच जर या परीक्षेचे गुण चेक करायचे असेल तर खालील लिंक ला भेट देऊन आपले स्टाफ सिलेक्शन कमिशन अकाउंट ला लॉगिन करा व मिळालेले मार्क्स चेक करा.
SSC CHSL 2022 Tier 1 Scorecard Download 2023
SSC CHSL 2022 Tier 1
Final Answer Key
Download Link - Click Here
SSC CHSL 2022 Tier 1
Scorecard Download Link - Click Here
SSC CHSL 2022 Tier 1
Final Result Notice - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result