SECR Bilaspur Apprentice Merit List 2023|दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर Apprentice निवड यादी जाहीर

SECR Bilaspur Apprentice Provisional Merit List 2023

SECR Bilaspur Railway Apprentice 2023
SECR Bilaspur Railway Apprentice 2023 


{tocify} $title={Table of Contents}

SECR Bilaspur Railway Apprentice 2023 

SECR अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023 - 24 करिता शिकाऊ उमेदवार भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

बिलासपूर रेल्वे Apprentice साठी 548 जागांची शिकाऊ उमेदवारांसाठी भरती निघाली होती. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 जून 2023 होती.

$ads={1}

आज दिनांक 23 जून 2023 रोजी त्यांनी यासंदर्भात तात्पुरती निवड यादी ही जाहीर केली आहे. यामध्ये उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बिलासपूर (छत्तीसगड) येथे बोलाविण्यात आले आहे.  

SECR Bilaspur Railway Apprentice List 2023 


कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना Railway N.E.Institute(Auditorium), Near Budhwari Bazar, Bilaspur या पत्त्यावर उमेदवारांना हजर राहायचे आहे. यासाठी उमेदवारांना 26 ते 28 जून 2023 तसेच 30 जून 2023 रोजी हजर राहायचे आहे. सकाळी 10 ते 1:30 तसेच दुपारी 2:30 ते 6:00 या वेळेत कागदपत्रे पडताळणी पूर्ण करायची आहे.

$ads={2}

जर तुम्हाला ही निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खालील लिंक ला भेट द्या व आपले नाव यादी मध्ये चेक करा 

SECR Bilaspur Railway 
Apprentice List - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post