महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अमरावती येथे Apprentice उमेदवार यांची कागदपत्रे पडताळणी होणार
{tocify} $title={Table of Contents}
MSRTC Amravati ITI Apprentice Document Verification 2023 :-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत अमरावती येथे 97 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी आज दिनांक 17 जून ला या संदर्भात कागदपत्रे पडताळणी साठी पात्र ठरलेले उमेदवारांना कॉल करून व ई-मेल करून कळविले आहे.
$ads={1}
Important Document For Document Verification at MSRTC Amravati
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती यांनी कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांना बोलविले आहे. कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना सकाळी 09 वाजता बोलविले आहे त्यासाठी उमेदवारांना खालील कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे.
$ads={2}
1. आयटीआय सर्व सेमिस्टर गुणपत्रिका
2. TC किंवा बोनफाईड सर्टिफिकेट
3. मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
4. Apprentice Registration प्रत
5. ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत
6. ओरिजिनल आधार कार्ड
7. बँक पासबुक
8. पॅन कार्ड
इत्यादि कागदपत्रे ओरिजिनल स्वरूपात त्यांनी घेऊन बोलाविले आहे. तर मित्रांनो येणाऱ्या कागदपत्रे पडताळणी साठी तुम्हाला Best of Luck 💐💐
हे कागदपत्रे घेऊन तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , विभागीय कार्यालय , शिवाजी नगर कॅम्प अमरावती , या ठिकाणी मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहणे आवश्यक आहे.
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Updates