MSEDCL Vidyut Sahayak Zone Wise Waiting List 2023|महावितरण विद्युत सहाय्यक परिमंडळ निहाय प्रतीक्षा यादी जाहीर

महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक या पदांच्या साठी 03 वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरती करण्यासाठी जुलै 2019 ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 

MSEDCL Vidyut Sahayak Waiting List
MSEDCL Vidyut Sahayak Waiting List 



{tocify} $title={Table of Contents}

MSEDCL Vidyut Sahayak Waiting List 2023 


या भरतीचा निकाल हा 2021 मध्ये लावण्यात आला असून त्यामध्ये 2022 मध्ये पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करून त्यांना नियुक्ती सुद्धा देण्यात आली आहे.

$ads={1}

या भरतीसाठी काही उमेदवारांची निवड ही प्रतीक्षा यादी मध्ये केली होती. परंतु काही उमेदवार हे प्रतीक्षा यादीत असल्याने कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी अपात्र उमेदवारांचा विचार करता उर्वरित प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळ निहाय प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.


$ads={2}

परिमंडळ निहाय प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी दिनांक 12 व 13 जुलै 2023 ला संबंधित परिमंडळ कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करा व आजच डाउनलोड करा.

MSEDCL Vidyut Sahayak Waiting List Download 2023 


MSEDCL Vidyut Sahayak 
Zone Wise Waiting List - Click Here 

MSEDCL Vidyut Sahayak
Zone Wise EWS Waiting List - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post