Maharshtra Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध - 26 जून पासून होणार ऑनलाईन अर्ज सुरु

महाराष्ट्र महसूल विभागात  तलाठी  पदांच्या  4644 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Maharshtra Talathi Bharti 2023
Maharshtra Talathi Bharti 2023 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  4644 जागा 

Maharshtra Talathi Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  तलाठी 

Maharshtra Talathi Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा 

(ii) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Maharshtra Talathi Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 17 जुलै 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

टीप :- 03 मार्च 2023 अन्वये 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिराती करीता कमाल वयोमर्यादाच्या 02 वर्षे इतकी शिथिलता दिली आहे. 

Maharshtra Talathi Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

तलाठी पेसा क्षेत्राबाहेरील - 

खुला प्रवर्ग - 1000 ₹/- 

राखीव प्रवर्ग - 900 ₹/- 

तलाठी पेसा क्षेत्रातील - 

खुला प्रवर्ग - लागू नाही 

राखीव प्रवर्ग - 900 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

Maharshtra Talathi Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

पेसा क्षेत्राची यादी - Click Here 

Normalisation Formula - Click Here 

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here ( 26 जून सकाळी 11 : 55 ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जुलै 2023 18 जुलै 2023 25 जुलै 2023 रोजी रात्री 11:55 पर्यंत 

अर्ज शुल्क भरण्यासाठी शेवटची तारीख - 20 जुलै 2023 25 जुलै 2023 रोजी रात्री 11:55 पर्यंत 

भरती मुदतवाढ नोटीस - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post