महाज्योति मार्फत MPSC गट ब व क या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण साठी ऑनलाईन अर्ज सुरू

महाज्योति मार्फत संयुक्त गट ब व क परीक्षेचे मोफत प्रशिक्षण व विद्यावेतन 


Mahajyoti MPSC Group B & C Exam Training 2023
Mahajyoti MPSC Group B & C Exam Training 2023



महाज्योति मार्फत यवतमाळ , नांदेड , बीड येथे 150  जागांची मोफत प्रशिक्षण साठी जाहिरात निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  150 जागा 

Mahajyoti MPSC Free Training Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -  

MPSC Group B & C Pre Exam Training 


Mahajyoti MPSC Free Training Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून पदवीधर असावा / असावी 

(ii) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी 

(iii) विद्यार्थी नॉन क्रिमिलेयर गटातील असावा / असावी 

(iv) उमेदवार हा OBC , VJ - A , NT - B , NT - C , NT - D , SBC या प्रवर्गातील असावा. 

Mahajyoti MPSC Free Training Age Limit Details 2023 


वयाची अट - उमेदवारांचे वय कमाल 43 वर्षे राहील 

वयाची सूट - दिव्यांग उमेदवारांचे वय 45 वर्षापेक्षा अधिक नसावे.

$ads={2}

Mahajyoti MPSC Free Training Stipend Details 2023 


विद्यावेतन - 6000 ₹/- प्रतिमाहिना 

आकस्मिक विद्यावेतन  - 6000 ₹/- ( एकवेळ ) 

Mahajyoti MPSC Free Training Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

$ads={1}

नोकरी ठिकाण - यवतमाळ , नांदेड , बीड 

Mahajyoti MPSC Free Training Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here

$ads={2}

अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post