Mahaforest Bharti 2023|Van Vibhag Vanrakshak Bharti 2023|महाराष्ट्र वनविभागात 2417 जागांची भरती सुरू

Mahaforest Bharti 2023|Van Vibhag Vanrakshak Bharti 2023|महाराष्ट्र वनविभागात 2417 जागांची भरती  सुरू 

Maha forest Vanrakshak Bharti 2023
Maha forest Vanrakshak Bharti 2023


महाराष्ट्र वनविभागात येथे विविध पदांच्या 2417 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 



एकूण जागा -  2417 जागा 

Mahaforest Recruitment Vacancy Details 2023


पदांचा तपशील -  

  • लघुलेखक उच्च श्रेणी - 13 जागा 

  • लघुलेखक निम्नश्रेणी - 23 जागा 

  • कनिष्ठ अभियंता स्थापत्य - 08 जागा

  • वरिष्ठ संख्यिकी सहाय्यक - 05 जागा 

  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक - 15 जागा 

  • लेखापाल - 129 जागा

  • सर्वेक्षक - 86 जागा

  • वनरक्षक - 2138 जागा 

Mahaforest Recruitment Education Details 2023 


शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

Mahaforest Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - Available Soon 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

Mahaforest Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  

खुला प्रवर्ग :- 1000₹/- 

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ :- 900₹/-

माजी सैनिक :- 0₹/-

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र

Mahaforest Recruitment Apply Online 2023 

संक्षिप्त जाहिरात - Click Here 

जाहिरात - Click Here ( Available Soon ) 

अर्ज लिंक - Click Here ( 10 जून ला उपलब्ध होईल )

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post