DTP Maharshtra Recruitment 2023 - Answer Key Released | महाराष्ट्र नगररचना विभाग भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

DTP Maharshtra Recruitment 2023 - Answer Key Released | महाराष्ट्र नगररचना विभाग भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर  

DTP Maharashtra Answer Key Download 2023
DTP Maharashtra Answer Key Download 2023
DTP Maharashtra Answer Key Download 2023 :- महाराष्ट्र नगररचना विभाग अंतर्गत रचना सहाय्यक या पदांच्या एकूण 117 जागांची भरती निघाली होती.

या भरती संदर्भात त्यांनी दिनांक 01 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या संबंधी हॉल तिकीट हे 18 मे 2023 ला आले होते. तसेच या पदाची परीक्षा ही दिनांक 29 मे 2023 रोजी घेण्यात आली होती.

DTP Maharastra Assistant Town Planner Recruitment 2023


आज दिनांक 07 जून 2023 रोजी त्यांनी याभरतीचे घेतलेल्या परीक्षेचे Answer Key ही जाहीर केली आहे. जर तुम्हाला ही Answer Key डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता. तसेच तुम्ही पेपर मध्ये किती प्रश्न बरोबर सोडविले ते बघू शकता.

DTP Maharastra Assistant Town Planner Answer Key 2023


Answer Key Download Link - Click Here  


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post