DBSKKV Bharti 2023|डॉ.बाळासाहेब कोंकण कृषी विद्यापीठ दापोली येथे 38 जागांची भरती

DBSKKV Recruitment 2023 


DBSKKV Recruitment 2023
DBSKKV Recruitment 2023



डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे विविध पदांच्या 38 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  38 जागा 

Abc Recruitment Vacancy Details 202 


पदांचा तपशील -   

  1. वरिष्ठ संशोधन विद्यार्थी  – 04 जागा 
  2. क्षेत्र सहाय्यक – 04 जागा 
  3. कृषि चालक/ मशीन ऑपरेटर – 02 जागा 
  4. चालक – 02 जागा 
  5. लेखापाल सह लिपिक/ संगणक ऑपरेटर – 02 जागा 
  6. अन्न सुरक्षा दल सदस्य – 24 जागा 
 

Abc Recruitment Education Details 202 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

  • वरिष्ठ संशोधन विद्यार्थी  – 

M.Sc Agri/ B.Sc Agri, MBA तसेच MS-CIT

  • क्षेत्र सहाय्यक –

B.Sc Agri / or Diploma in Agriculture तसेच MS-CIT

  • कृषि चालक/ मशीन ऑपरेटर –

1) 08 वी पास , ट्रॅकटर चलविण्याच्या सक्षम प्राधिकार्याने दिलेला परवाना 

किंवा 

2) इयत्ता 04 थी पास व ट्रेक्टर चालविण्याचा प्राधिकार्याने दिलेला परवण्यासह 05 वर्षाचा ट्रेक्टर चलविण्याचा अनुभव 

किंवा 

3) या विद्यापीठात सेवेत ट्रेक्टर चालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरूपात काम करीत असलेल्यासाठी 10 वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव

  • चालक – 

1) इयत्ता 08 वी पास जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना 

किंवा 

2) इयत्ता ४ थी पास व जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ५ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव 

किंवा 

3) या विद्यापीठात सेवेत वाहनचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी १० वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.

  • लेखापाल सह लिपिक/ संगणक ऑपरेटर – 

B.Com/B.Sc/B.A., मराठी, इंग्रजी टायपिंग, MS-CIT तसेच अनुभवी उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

  • अन्न सुरक्षा दल सदस्य – 

इयत्ता ४ थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.


Abc Recruitment Age Limit Details 202 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 

वयाची सूट - आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट राहील 

Abc Recruitment Exam Fee Details 202 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - सिंधुदुर्ग ( महाराष्ट्र ) 

Abc Recruitment Apply Online 202 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here


अर्ज कसा करायचा - 

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.dbskkv.org या वेबसाईट वर दिलेली आहे.


$ads={2}

अर्ज करण्याचा पत्ता - मा. संशोधन संचालक , प्रादेशिक फळ संशोधन केंद्र , वेंगुर्ला , 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जून 2023 रोजी सायंकाळी 05 : 30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post