CRPF Tradesman Admit Card Out | CRPF ट्रेंड्समन पदांच्या परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर

CRPF Constable Tradesman Admit Card Out 2023 :- 

{tocify} $title={Table of Contents}


CRPF Constable Tradesman पदांच्या एकूण 9360 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी हॉल तिकीट हे जाहीर केले आहे. 

CRPF Constable Tradesman Admit Card 2023
CRPF Constable Tradesman Admit Card 2023यामध्ये वेगवेगळे पदासाठी त्यांनी वेगवेगळ्या तारखेला परीक्षा आयोजित केली आहे. हि परीक्षा तीन वेगवेगळ्या फेज मध्ये आयोजित केली जाणार आहे. 

01 ते 03 जुलै 2023 

04 ते 05 जुलै 2023 

6 , 10 , 11 व 12 जुलै 2023 

या तारखेला परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा ही 01 ते 03 जुलै दरम्यान आहे त्यांचे हॉल तिकीट हे 25 जून 2023 ला जाहीर होणार आहे.

04 व 05 जुलै 2023 ला होणाऱ्या परीक्षेसाठी 27 जून 2023 ला हॉल तिकीट जाहीर केले जाणार आहे.

06 , 10 , 11 , 12 जुलै होणाऱ्या परीक्षेसाठी 29 जून 2023 ला हॉल तिकीट जाहीर केले जाईल.

$ads={1}

CRPF Constable Tradesman Admit Card Download 2023  

CRPF Constable 
Tradesman Admit Card - Click Here 

$ads={2}

CRPF Constable 
Tradesman Exam Notice - Click Here 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here

Previous Post Next Post