Nanded Anganwadi Recruitment 2023|नांदेड जिल्हा नवा मोंढा येथे अंगणवाडी मदतनीस भरती 2023

नांदेड जिल्हा नवा मोंढा येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 28 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Nanded Nava Mondha Recruitment 2023
Nanded Nava Mondha Recruitment 2023




{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  28 जागा 

Nanded Nava Mondha Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - अंगणवाडी मदतनीस 

Nanded Nava Mondha Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 12 वि पास आवश्यक

(ii) अर्जदार महिला स्थानिक रहिवासी असावी.

(iii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.

Nanded Nava Mondha Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 26 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील 

Nanded Nava Mondha Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - नांदेड नवा मोंढा 

Nanded Nava Mondha Recruitment Apply Online 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज पत्ता - बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प जिल्हा नांदेड , साई सदन , vip रोड , नवा मोंढा , नांदेड 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post