Akola Anganwadi Bharti 2023|अकोला अंगणवाडी मदतनीस भरती 2023

अकोला येथे अंगणवाडी मदतनीस पदांच्या 60 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Akola Anganwadi Bharti 2023
Akola Anganwadi Bharti 2023



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  60 जागा 

Akola Anganwadi Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील - अंगणवाडी मदतनीस 

मराठी भाषिक - 35 जागा

हिंदी भाषिक - 05 जागा 

उर्दू भाषिक - 20 जागा  

Akola Anganwadi Recruitment Education Details 2023 



$ads={1}

शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार महिला किमान 12 वि पास असणे आवश्यक 

(ii) उमेदवार हा अकोला महानगरपालिका क्षेत्रातीलच स्थानिक रहिवासी असावा

(iii) उमेदवाराला मराठी / हिंदी / उर्दू या पैकी किमान 01 भाषेचे ज्ञान असावे. 


टीप -  अर्ज करताना उमेदवाराने भाषेचा प्रकार नमूद करणे आवश्यक आहे उदा. हिंदी /उर्दू जर उमेदवाराने भाषेचा प्रकार नमूद केला नाही तर सदर अर्ज मराठी भाषेच्या क्षेत्रासाठी ग्राह्य धरला जाईल.

Akola Anganwadi Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 20 जून 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - विधवा उमेदवार साठी 05 वर्षे सूट राहील 

Akola Anganwadi Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - अकोला शहर 

Akola Anganwadi Recruitment Apply Offline 2023 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

$ads={2}

अर्ज सुरु होण्याची तारीख - 26 जून 2023 

अर्ज पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना) अकोला द्वारा श्री. सुरेश पांडुरंग पाटकर नवीन बस स्टॅन्ड च्या मागे आय. टी. आय जवळ महसूल कॉलनी अकोला ४४४००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post