Mahavitaran Vidyut Sahayak EWS Zone Wise Select List Declared | महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक पदाकरीता EWS उमेदवारांची निवड यादी जाहीर | MSEDCL Vidyut Sahayak
Mahavitaran Vidyut Sahayak EWS Select List 2023 |
Mahavitaran Vidyut Sahayak EWS Select List 2023
महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक पदाची भरती ही 03 वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार होती. या भरती संदर्भात आज दिनांक 03 मे 2023 रोजी संबंधित कार्यालयाने EWS प्रवर्गातील उमेदवारांची निवड यादी ही त्यांनी जाहीर केली आहे.
निवड यादी मध्ये नावाचा समावेश असेल तर तुम्हाला दिनांक 11 व 12 मे 2023 रोजी तुम्हाला तुमच्या नावासमोर असलेल्या परीमंडळ कार्यालयात हजर राहून तुमची कागदपत्रे पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
जे उमेदवार हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी ही रद्द समजली जाईल व त्यांना पुढील प्रक्रियेतून रद्द केले जाईल.
जर तुम्हाला ही निवड यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ही निवड यादी डाउनलोड करू शकता.
ZONE-WISE ALLOCATION OF SELECTED EWS CATEGORY CANDIDATES FOR THE POST OF VIDYUT SAHAYAK
विद्युत सहाय्यक EWS निवड यादी - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Result