Bhandara Tumsar Police Patil Result 2023|भंडारा तुमसर पोलीस पाटील भरती निकाल जाहीर
Tumsar Police Patil Bharti Result 2023 |
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत 124 जागांची पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. व त्या लेखी परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरतालिका व सुधारित उत्तरतालिका त्यांनी जाहीर केले आहे.
या सोबतच ज्या उमेदवारांनी 45% पेक्षा अधिक गुण मिळवले आहे अशा उमेदवारांची तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे. या भरती संदर्भात त्यांनी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे schedule सुद्धा जाहीर केले आहे.
तुमसर पोलीस पाटील लेखी परीक्षा 6 मे 2023 रोजी घेण्यात आली. प्रश्नपत्रिकेमधील अ.क्र. 72.73.77,78,79,80 मधील पर्यायामध्ये टंकलेखन चुक असल्याने सर्व उमेदवारांना एकुण 6 गुण देण्याबाबत पोलीस पाटील पदभरती समितीने निर्णय घेतलेला आहे.
जर तुम्हाला या सर्व यादी डाउनलोड करायच्या असतील तर खालील दिलेल्या लिंक चा तुम्ही वापर करू शकता.
- आदर्श उत्तरपत्रिका - Click Here
- अंतिम आदर्श उत्तरपत्रिका - Click Here
- पात्र व अपात्र यादी - Click Here
- मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी - Click Here
- मुलाखतीचे वेळापत्रक - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Facebook Page | Click Here |
Tags:
Result