Mahagenco Junior Security Officer Exam Hall Ticket Released | महाजनको कनिष्ठ सुरक्षा अधिकारी परीक्षा हॉल तिकीट जाहीर

Mahagenco Junior Security Officer Exam Hall Ticket Released|महाजनको कनिष्ठ सुरक्षा अधिकारी परीक्षा हॉल तिकीट जाहीर 

Mahagenco Junior Security Officer Exam Hall Ticket
Mahagenco Junior Security Officer Exam Hall Ticket

महाजनको मार्फत कनिष्ठ सुरक्षा अधिकारी या पदासाठी जाहिरात ही जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाली होती. या भरती संदर्भात एकूण जागांची संख्या ही 34 होती.

महाजनको ने कनिष्ठ सुरक्षा अधिकारी या पदांचा पेपर हा दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या परिक्षेचं हॉल तिकीट जर तुम्हाला Download करायचे असेल तर तुम्ही खालील लिंक ला क्लीक करून तुमचे हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता.

Mahagenco Junior Security Officer Exam Hall Ticket Download 2023


महाजनको 
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 
हॉल तिकीट Download लिंक - Click Here 

माहितीपत्रक - Click Here 
 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post