HQ Southern Command Pune Recruitment 2023|दक्षिण कमांड पुणे येथे 53 जागांची भरती

HQ Southern Command Pune Recruitment 2023|दक्षिण कमांड पुणे येथे 53 जागांची भरती 

HQ Southern Command Recruitment
HQ Southern Command Recruitment



दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांच्या 53 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

HQ Southern Command Recruitment 2023

एकूण जागा -  53 जागा 

पदांचा तपशील -  सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर

HQ Southern Command Education Details 2023


शैक्षणिक पात्रता  - 

(i) किमान 10 वि पास आवश्यक 

(ii) प्रायवेट ब्राँच एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रविण्यता आवश्यक तसेच अनुभव प्रमाणपत्र आवश्यक

HQ Southern Command Pune Age Limit 2023


वयाची अट - 07 मे 2023 रोजी 

किमान 18 ते कमाल 25 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - पुणे ( महाराष्ट्र ) 

HQ Southern Command Offline Form 2023



जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज करण्याचा पत्ता - The Officer-in-Charge, Southern Command, Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN-411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मे 2023 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post