NTPC Mouda Skilled Artisan Recruitment 2023|NTPC मौदा अंतर्गत सुपर थर्मल पॉवरप्लान्ट नागपूर येथे 32 जागांची भरती
NTPC मौदा येथे विविध पदांच्या 32 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 32 जागा
NTPC Mouda Skilled Artisan Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
- Artisan Trainee Fitter - 20 जागा
- Artisan Trainee (Instrument Mechanic) - 12 जागा
NTPC Mouda Skilled Artisan Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
(i) किमान 10 वि पास आवश्यक
(ii) मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
NTPC Mouda Skilled Artisan Age Limit 2023
वयाची अट - 24 मार्च 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 45 वर्षे आहे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नागपूर
जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here
ऑफलाईन अर्ज पत्ता - Head Of Department , Human Resource Department , Mouda Super Thermal Power Stations , Mouda Ramtek Road , Post - Mouda ; District Nagpur - 441104
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 मार्च 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs