MSEDCL ST Special Drive Trainee Engineer Document Verification Update 2023|महावितरण अनुसूचित जमाती विशेष भरती कागदपत्रे पडताळणी तारीख जाहीर

MSEDCL ST Special Drive Trainee Engineer Document Verification Update 2023|महावितरण अनुसूचित जमाती विशेष भरती कागदपत्रे पडताळणी तारीख जाहीर 

MSEDCL ST Special Drive Trainee Engineer Document Verification Update 2023
MSEDCL ST Special Drive Trainee Engineer Document Verification Update 2023

महावितरण मार्फत अनुसूचित जमाती विशेष भरती मोहीम अंतर्गत Graduate Trainee व Diploma Trainee या पदासाठी भरती निघाली होती. या भरती संदर्भात त्यांनी दिनांक 15 मार्च 2023 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी एक नोटीस जाहीर केली आहे.

दिलेल्या नोटीस मध्ये कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी दिली आहे तसेच त्यांना 23 व 24 मार्च 2023 ला कागदपत्रे घेऊन बोलाविण्यात आले आहे. 

कागदपत्रे पडताळणी ची नोटीस download करण्यासाठी तुम्ही खाली दिलेली नोटीस डाउनलोड करू शकता. 

MSEDCL ST Special Drive Trainee Engineer Document Verification Update 2023 

Graduate / Diploma Trainee 
कागदपत्रे पडताळणी नोटीस - Click Here  

Jr. Assistant ,Upkendra Sahayak , Vidyut Sahayak Document Verification 
List - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here

Previous Post Next Post