Intelligence Bureau MTS & SA Admit Card Out 2023|भारतीय खुफिया विभाग अंतर्गत mts व sa या पदांचे हॉल तिकीट जाहीर

Intelligence Bureau MTS & SA Admit Card Out 2023|भारतीय खुफिया विभाग अंतर्गत mts व sa या पदांचे हॉल तिकीट जाहीर 

IB MTS & SA Admit Card Download 2023
IB MTS & SA Admit Card Download 2023


भारतीय खुफिया विभाग अंतर्गत मल्टि टास्किंग स्टाफ तसेच security असिस्टंट या पदांच्या एकूण 1675 जागांची भरती निघाली होती. या भरती संदर्भात आज दिनांक 20 मार्च 2023 रोजी त्यांनी या संदर्भात परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहे.

या संदर्भात परीक्षा ही दिनांक 23 व 24 मार्च 2023 ला आयोजित करण्यात आली आहे. जर तुम्ही यासाठी फॉर्म भरला असेल तर परीक्षेच्या माहिती विषयी तुम्हाला त्यांनी ई-मेल द्वारे कळविले आहे. 

तुम्हाला या परीक्षेचे हॉल तिकीट Download करायचे असेल तर खाली दिले आहे. त्यावर क्लीक करून तुमचे हॉल तिकीट Download करू शकता.
 

IB MTS & SA Admit Card Download 2023


हॉल तिकीट Download लिंक - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post