EPFO SSA Recruitment 2023|EPFO अंतर्गत विविध पदांच्या 2859 जागांची भरती
EPFO SSA / Stenographer Recruitment 2023
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येथे विविध पदांच्या 2869 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
EPFO SSA / Stenographer Bharti 2023
एकूण जागा - 2859 जागा
EPFO SSA / Stenographer Vacancy 2023
पदांचा तपशील -
Social Security Assistant - 2674 जागा
Stenographer - 185 जागा
EPFO SSA / Stenographer Education Details 2023
शैक्षणिक पात्रता -
- Social Security Assistant -
(i) कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) इंग्रजी 35 WPM टायपिंग किंवा हिंदी 30 WPM टायपिंग आवश्यक
- Stenographer -
(i) 12 वि पास असणे आवश्यक
(ii) Dictation 10 मिनिटे - 80 WPM
(iii) Transcription: 50 Minutes (English) / 65 Minutes (Hindi) on Computer
EPFO SSA / Stenographer Age Limit 2023
वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
Open / OBC / EWS - 700 ₹/-
SC / ST / PWBD / EXSM / Female - 0 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
EPFO SSA / Stenographer Apply Online 2023
शॉर्ट जाहिरात - Click Here
जाहिरात -
Social Security Assistant - Click Here
Stenographer - Click Here
अर्ज लिंक -
Social Security Assistant - Click Here
Stenographer - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 एप्रिल 2023
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |