Thane City Police Constable Bharti 2023|ठाणे जिल्हा पोलीस शिपाई भरती निकाल जाहीर 2023

Post a Comment

Thane City Police Constable Bharti 2023|ठाणे जिल्हा पोलीस शिपाई भरती निकाल जाहीर 2023

ठाणे शहर पोलीस भरती निकाल : 

ठाणे जिल्हा पोलीस भरती अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या 571 जागांची भरती निघाली होती या संदर्भात आज दिनांक 02 मार्च 2023 रोजी ठाणे जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भात मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Thane City Police Constable Ground Exam Result 2023
Thane City Police Constable Ground Exam Result 2023 ठाणे पोलीस शिपाई भरती 2021 ची मैदानी चाचणी दिनांक 09 जानेवारी 2023 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घेण्यात आली होती.

उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी ही त्यांच्या चेस्ट नंबर नुसार लावण्यात आली आहे.ही यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून बघू शकता .


Thane City Police Constable Ground Exam Result 2023 
 

02-Mar-2023
पोलीस शिपाई भरती २०२१
उमेदवारांना मैदानी चाचणीत 
मिळालेल्या गुणांची यादी - Click Here 

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here
Related Posts

Post a Comment