SRPF Group 8 Mumbai Police Bharti Result | सशस्त्र पोलीस शिपाई भरती मुंबई गट क्रमांक 8 निकाल जाहीर

Post a Comment

SRPF Group 8 Mumbai Police Bharti Result | सशस्त्र पोलीस शिपाई भरती मुंबई गट क्रमांक 8 निकाल जाहीर 

सशस्त्र पोलीस शिपाई भरती मुंबई बल गट क्रमांक 8 येथे 75 जागांसाठी  06 जानेवारी 2023 ते 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली आहे.

SRPF Group 8 Mumbai Police Bharti Result 2023
SRPF Group 8 Mumbai Police Bharti Result 2023


06 /01/2023 ते 06/02/2023 पर्यंत घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचा निकाल त्यांनी pdf स्वरूपात अपलोड केला आहे. जर कोणाला गुणांबाबत काही आक्षेप / हरकती असल्यास तुम्ही संबंधित कार्यालयात 09 फेब्रुवारी पर्यंत संबंधित कार्यालयात नोंदवू शकता. त्यानंतर आलेल्या हरकती / आक्षेप यांचा विचार केला जाणार नाही कृपया याची संबंधीतांनी नोंद घ्यावी 


०७ - फेब्रुवारी - २०२३
राज्य राखीव पोलीस 
बल गट क्र. ८, मुंबई यांचे 
आस्थापनेवरील सशस्र 
पोलीस शिपाई भरती २०२१ 
मैदानी चाचणी गुणपत्रक - Click Here 

१३ - फेब्रुवारी - २०२३
राज्य राखीव पोलीस बल गट क्र 8 
मुंबई सशस्र पोलीस शिपाई भरती २०२१ 
लेखी परीक्षेकरिता पात्र 
उमेदवारांची तात्पुरती यादी - Click Here 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र 8
मुंबई सशस्र पोलीस शिपाई भरती २०२१ 
लेखी परीक्षेकरिता 
पात्र उमेदवारांची यादी - Click Here 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Related Posts

Post a Comment